Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा Birthday wishes for father in Marathi

  Birthday Wishes for father in Marathi, Birthday wishes for father from daughter in Marathi, Birthday wishes for dad in Marathi, Birthday w...

 

Birthday Wishes for father in Marathi, Birthday wishes for father from daughter in Marathi, Birthday wishes for dad in Marathi, Birthday wishes for father from son in Marathi, Happy birthday papa in Marathi, Birthday wishes status msg quotes for father in Marathi, Happy Birthday status for papa in Marathi.


तुम्हाला चांगले आरोग्य, सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे कारण आज आमच्या बाबांचा वाढदिवस आहे. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बाबा तुम्ही आमच्या अंधारमय जीवनातील प्रकाशदिवा आहात, बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात, बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात भरकटलेल्या नावेचा किनारा आहात,

बाबा तुम्ही आपल्या सुखी आणि समृद्ध परिवाराचा आधार आहात, बाबा तुम्ही आमच्यासाठी सर्व काही आहात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बोट धरून चालायला शिकवलं, खांद्यावर घेऊन जग दाखवलं, मायेचा घास भरवून मोठे केलं, बाबा तुम्ही आपलं दुःख मनात ठेवुन आम्हाला सुखी ठेवल. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

बाबा तुम्ही माझ्यासाठी सर्वकाही आहात… My Motivation, My Confidence, My Happiness, My World, My Real Hero वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


1 टिप्पणी