Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

Birthday wishes for brother in Marathi | Happy Birthday Wishes in Marathi for brother

Birthday Wishes For Brother In Marathi  | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश 🎊माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂  माझ...

Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश




🎊माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂 माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस जो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो. 
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
 🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂 

🎂🎊भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.🎂🎊 तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही.

🎂🎊तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.🎂🎊

आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे. धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.
 “Happy Birthday Bhava”

ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Messages For Brother In Marathi |

 भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 


आमच्या आयुष्यामध्ये
तुझी उपस्थिती खूप महत्त्वपूर्ण
आणि आनंददायक आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.

ज्याच्यासोबत मी सर्व काही शेअर करू शकतो
असा भाऊ मला मिळाल्याबद्दल मी खरोखरच भाग्यवान आहे.
तुझा वाढदिवस आनंदमय जावो वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. 

🎂आज काही वर्षांपूर्वी
एक अविश्वसनीय व्यक्ती
या जगात आली आणि
मी खूप भाग्यवान आहे की
मला त्या व्यक्तीला भाऊ
म्हणण्याचा अधिकार मिळाला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मला तुमच्या सारखा भाऊ दिल्याबद्दल
प्रथम देवाचे तसेच आई-वडिलांचे आभार.
तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.

माझ्या आयुष्याचा एक भाग झाल्याबद्दल धन्यवाद.
तुझ्यामुळे मी माझ्या जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकतो.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 💐

Birthday Wishes For Younger Brother in Marathi | लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

कोणतीही असो परिस्थिती,
कोणी नसो माझ्या सोबतीला,
पण एकजण नक्कीच असेल सोबत,
माझा छोटा भाऊ, तूच आहेस माझा खास,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंस
हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन नेहमीच प्रेम केलंस
कारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं ना
हॅपी बर्थडे छोट्या भावा

हॅपी बर्थडे भावा..
आज तुझा दिवस..
सगळीकडे आनंद आहे,
मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा देऊन माझं
कर्तव्य पार पाडलं आहे.
हॅपी बर्थडे भावा

थोडी कमी अक्कल आहे, पण हट्टी फार आहे
पण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाही
कोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम करणारा
पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम, हॅपी बर्थडे.

मी एकटा होतो या जगात, सोबतीला आलास तू,
आईबाबांचे आणि देवाचे आभार मला असा भाऊ दिलास तू.
हॅपी बर्थडे ब्रो.🎂

Birthday Status For Brother In Marathi | भावाच्या वाढदिवसासाठी स्टेटस

🎊भावा, तू या जगातील प्रत्येक भावासाठी एक रोल मॉडेल आहेस.
कारण तू खूप प्रेमळ, काळजी घेणारा, नेहमी संरक्षण करणारा आहेस
आणि नेहमी माझ्या पाठीशी उभा असतोस.
तू या विश्वातील सर्वोत्तम भाऊ आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जगातील कोणत्याही संपत्तीची तुलना
भावाच्या प्रेमाशी होऊ शकत नाही.
मी खूप नशीबवान आहे की
माझ्याजवळ तुझ्यासारखा प्रेमळ भाऊ आहे.
भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने,
प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी
उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा.🎂

आज तुझा वाढदिवस आहे
परंतु आजचा दिवस
माझ्यासाठीही खूप खास आहे
कारण आजच्या दिवशी
काही वर्षांपूर्वी मला एक नवीन मित्र
आणि तुझ्या सारखा भाऊ मिळाला.

माझ्या जन्मापासून तू माझा पहिला मित्र आहेस
आणि माझ्या मरणापर्यंत तूच माझा पहिला मित्र राहशील.
भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुम्ही मला नेहमी चांगली
व्यक्ती होण्यासाठी प्रेरित केले आहे
माझा मोठा भाऊ असल्या बद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.

मला वाटते तू या जगातील सर्वोत्कृष्ट भाऊ आहेस.
माझ्या आयुष्यातील तू एक छान मित्र,
मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस.
या विशेष दिवशी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.

माझ्या प्रिय बंधू ,
तुझ्या पुढील आयुष्यासाठी
खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यासारखा काळजी घेणारा भाऊ
मिळाल्याचा मला खूप अभिमान वाटतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂

Funny birthday wishes for brother in Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

डीजेवाले बाबू गाणं वाजिव..
पेढे, रसमलाई आणि केक सर्व आणा रे..
आज भावाचा वाढदिवस आहे,
धुमधडाक्यात साजरा करा रे.
हॅपी बर्थडे भाई.

शहराशहरात चर्चा..
चौकाचौकात DJ
रस्त्यावर धिंगाना,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे
दोस्ती नाही तुटली पाहिजे या फॉर्म्युलावर चालणारे..
बंधूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अँक्शन हिरोईन तसंच मनानं दिलदार,
बोलनं दमदार, वागणं जबाबदार, मनानं स्वच्छ,
अगदी तडफदार नेतृत्व असलेली व डॅशिंग दिसायला
एखाद्या हिरोईन ला ही लाजवेल असे व्यक्तिमत्व..
सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addicted,
कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची,
अशी ही आमची खास आणी जिवलग मैत्रीण … यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!

वाढदिवसाने तुझ्या
आजचा दिवस झाला शुभ…
त्यात तुझ्या वाढदिवसाची
पार्टी मिळाली तर सर्वच होतील सुखी…
हॅपी बर्थडे भाऊराया.

आपल्या क्युट स्माईलने
लाखों हसीनांना भुरळ पाडणारे…
आमचं काळीज डॅशिंगचॉकलेट बॉयला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

चला आग लावू सगळ्या दुःखांना
आज वाढदिवस आहे भाऊंचा...
हॅपी बर्थडे भाऊ

फक्त आवाजाने समोरच्या
व्यक्तीला ढगात घालवणारे…
पण मनाने दिलदार.. बोलणं दमदार..
आमचा लाडक्या भाऊरायांना
वाढदिवसाच्या भर चौकात
झिंग झिंग झिंगाट गाणं वाजवून
नाचत-गाजत शुभेच्छा.

शनिवार-रविवार नसले तरी चालतील,
पण भाऊंचा बर्थडे तर होणारच.
हॅपी बर्थडे भावा.

#Dj वाजणार #शांताबाई‍ शालू-शीला नाचणार
जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे तर होणार.

जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सगळेजण…
तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🎂

Happy birthday brother messages from Sister | बहिणीकडून भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा 
🎂
तुला दीर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आयुष्यामध्ये तुला खूप आनंद मिळो.
दादा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
.

दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस
ज्याच्याशी मी मूर्खपणे वागू शकते.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा

तू असा भाऊ आहे जो
आपल्या बहिणीला
सर्वोत्कृष्ट देण्यासाठी
नेहमीच अतिरिक्त मैल पार
करण्यासाठी तयार असतो.
अशा माझ्या महान भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

बहिणीचे तिच्या जीवनातील
सर्व संकटां पासून रक्षण करणे
हे भावाचे कर्तव्य असते,
परंतु हे तुझ्या रक्तात आणि
तुझ्या स्वभावातच आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जेव्हा मी रडते तेव्हा तु मला हसवतो,
मी जेव्हा दुःखी होते तेव्हा तू माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलवतोस.
मी या जगातील सर्वात भाग्यवान बहीण आहे
कारण माझ्याकडे तुझ्यासारखा भाऊ आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी तुला हसवते तु मला रडवतोस हे जीवनाचे चक्र आहे.
परंतु आजच्या या दिवशी मी अशी आशा करते की
आपल्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य फुलू देत
कारण आपण एकमेकांसाठी खूप खास आहोत.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

माझ्या प्रिय भावाच्या
प्रेमाची तुलना कोणत्याच
गोष्टीशी केली जाऊ शकत नाही.
वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.

Birthday Quotes For Brother In Marathi | भावासाठी बर्थडे कोट्स

हिऱ्याप्रमाणे चमकत राहो
आपल्या कर्तुत्वाची ख्याती
स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिंगत
व्हावी मनामनाची नाती.
या जन्मदिनी उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

सूत्रधार तर सगळेच असतात
पण सूत्र हलवणारा एकच असतो
आपला भावड्या.. हॅपी बर्थडे टू यू
शुभेच्छुक सर्व मित्र परिवार

माणसे कमविण्यात जो आनंद आहे
तो पैसे कमविण्यात नाही.
हाच आनंद आमच्या भावाने मिळवला आहे
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

संकल्प असावेत नवे तुमचे
मिळाव्या त्यांना नव्या दिशा
त्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे
याच वाढदिवसाच्या शुभेच्छा

जन्मदिवस एका दानशूराचा
जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्त्वाचा
जन्मदिवस लाडक्या दादाचा.

मित्र नाही भाऊ आहे आपला
रक्ताचा नाही पण जीव आहे आपला
वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा भावा

वादळाला त्याचा परिचय द्यायची गरज नसते
त्याची चर्चा ही होतच असते
लेका.. भावड्या..वाढदिवसाच्या शुभेच्छा

रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
या जन्मदिनी दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा.

तुझं व्यक्तिमत्त्व असं दिवसेंदिवस खुलणारं
प्रत्येकवर्षी वाढदिवस नवं क्षितीज शोधणार
अशा उत्साही व्यक्तिमत्त्वास वाढदिवसाच्या शुभेच्छा. 👑

मित्रांनो मला आशा आहे Birthday wishes for brother in Marathi या लेखातील भावासाठीचे वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश तुम्हाला आवडले असतील. आमचा नेहमीच हा प्रयन्त असेल कि तुमच्या साठी सर्वोत्कृष्ट संदेश देत राहू जेणेकरून तुमचे आणि तुमच्या भावामधील नाते अजून घट्ट व्हायला मदत होईल. कारण जर तुमचा सुद्धा एक भाऊ असेल तर तुम्हाला त्याचे महत्त्व फार चांगले माहिती असेल, एक भाऊ आपल्या आयुष्यात आपल्याला किती सहकार्य करतो हे देखील सर्वांना ठाऊकच असेल....

नोट: या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Birthday wishes for brother in Marathi, Birthday Wishes For Elder Brother In Marathi, Birthday Wishes For Younger Brother in Marathi, Birthday Status For Brother In Marathi, Funny birthday wishes for brother in Marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर द्या.
👇

 हे देखील वाचा 

 वडिलांसाठी वाढदिवस शूभेच्छा Birthday wishes for father in Marathi



TAGS :-
Birthday Status For Brother In Marathi
birthday wishes for brother in marathi
birthday wishes for little brother in marathi
birthday wishes in marathi for brother
funny birthday wishes for brother in marathi
happy birthday wishes for brother in marathi
Happy Birthday Wishes in Marathi for brother
👇👇👇
🎂

🎂

🎂

🎊

1 टिप्पणी

  1. The Best Merkur Futur Cars, Classic Cars, and Replicas
    Merkur Futur has a kadangpintar 5-liter, 8-cylinder engine, deccasino an 8-valve and an 8-valve system. These cars range from mild to super-hot and can be seen 바카라 in bright chrome.

    उत्तर द्याहटवा