Page Nav

HIDE

Gradient Skin

Gradient_Skin

Breaking News

latest

BILL GATES THOUGHTS IN MARATHI - बिल गेट्स यांचे काही अनमोल विचार वाचा मराठीमध्ये

  विल्यम हेनरी "बिल" गेट्स  गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1 9 55 रोजी वॉशिंग्टनच्या सिएटल येथे झाला.  ते मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध ...

 

विल्यम हेनरी "बिल" गेट्स गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1 9 55 रोजी वॉशिंग्टनच्या सिएटल येथे झाला.  ते मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. ते दानशूर म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम्स एच गेट्स एक वकील होते व आईचे नाव मॅरी मॅक्सवेल गेट्स आहे. त्यांचे आईवडील इंग्लिश, जर्मन, स्कॉट-आयरिश वंशाचे आहेत. 


आज आपण त्यांच्या विचाराबद्दल जाणुन घेउ.

बिल गेट्स यांचे काही अनमोल विचार (Bill Gates Thoughts in Marathi) ०१ ते १०

  १. तुमच्यामध्ये कितीही योग्यता असली तरी कुठलंही काम पूर्णत्वास नेण्यासाठी एकाग्रचित्त होऊन काम करणं खूप आवश्यक असते. 

~बिल गेट्स



२. तुमच्या एखादा असंतुष्ट ग्राहक हा तुम्हाला शिकवणारा सर्वात मोठा स्रोत असतो.

~बिल गेट्स



३. स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नका. जर तुम्ही असं करीत असाल तर तुम्ही स्वतःलाच अपमानीत करत आहात.

~बिल गेट्स  



४. 'यश मिळवणे' हा खूप वाईट शिक्षक आहे. यामुळे लोकांना असं वाटते की ते कधीही अपयशी होऊ शकत नाही.

~बिल गेट्स



५. जेव्हा जवळ असतो तेव्हा आपण स्वतःला विसरतो की आपण कोण आहोत आणि जेव्हा पैसा जवळ नसतो तेव्हा जगातील लोकं आपल्याला विसरतात की आपण कोण आहोत.

~बिल गेट्स



६. यशाचा आनंद साजरा करणे जेवढं आवश्यक असते त्यापेक्षा जास्त अपयशाकडून शिक्षण जास्त आवश्यक असते.

~बिल गेट्स



७. आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण गूगल, बिंग सारख्या ब्रँड पासून प्रेरणा घेतो.

~बिल गेट्स



८. जर तुमचा जन्म गरीब म्हणून झाला असेल तर यामध्ये तुमची चूक नाही मात्र गरीब म्हणूनच मेलात तर ही तुमची चूक आहे.

~बिल गेट्स



९. यशाचा आनंद नक्कीच साजरा करावा मात्र आपल्या भुतकाळातील वाईट वेळेला आठवून साजरा करा.

~बिल गेट्स



१०. जीवन न्याययुक्त नाही आहे, याची सवय आपण स्वतःला लावायला हवी.

~बिल गेट्स

वाचा आणखी महान व्यक्तींच विचार :

बिल गेट्स विचार (Bill Gates Quotes in Marathi)  ११ ते २०

११. मी एखादं कठीण काम पूर्ण करण्यासाठी एका आळशी माणसाला देईल कारण तो आळशी माणूस त्याला सोप्या पद्धतीने कसं पूर्ण करावं याचा मार्ग नक्की काढेल.



१२. जर मी आधीच एखादं अंतिम लक्ष्य बनवलं असतं तर मी याआधीच ते पूर्ण करू शकलो असतो.

~बिल गेट्स



१३. जसं आपल्याला काही समजत नाही म्हणून शांत आणि आनंद रहा असं केल्याने शेवटी आपल्याला यश मिळेल हे मात्र नक्की आहे.

~बिल गेट्स



१४. निश्चितच माझ्या मुलांजवळ संगणक हा असेलच मात्र सर्वात पहिली गोष्ट त्यांना मिळेल ते म्हणजे पुस्तके.

~बिल गेट्स



१५. जर तुम्ही काही चांगलं नाही बनवू शकत तर कमीत कमी असा करा की जे आहे ते चांगलं दिसेल.

~बिल गेट्स


१६. जर आपण पुढच्या पिढीकडे पाहत असू त्या पिढीतील  नेता हा इतरांना सशक्त बनवणारा असावा.

~बिल गेट्स



१७. जर तुम्हाला एखादा उच्च दर्जाचा अभियंता व्ह्यायच असेल तर तुमच्या परीक्षेची तयारी उशीरा सुरु करा कारण ते तुम्हाला वेळेला उपयोग कसा करावा आणि Emergency परिस्थिती कशी हाताळावी हे समजेल.

~बिल गेट्स



१८. माझा असा विश्वास आहे की आपण लोकांना अडचणी सांगितल्या आणि त्यांना त्या सोडवूनही दाखवल्या तर त्याकडे निश्चितच त्या आवडतील आणि त्याकडे ते आकर्षित होतील.

~बिल गेट्स



१९. TV च्या मालिकेतील/चित्रपटातील जीवन हे वास्तविक नसते. खऱ्या जीवनात लोकांना रोज कामावर जावं लागतं, दिवसभर कॅफेमध्ये बसून नाही.

~बिल गेट्स



२०. ईच्छा असणे हे सत्याचं पहिलं रूप असते. जर आपण असा विचार करत असू तर ते सत्य आहे.

~बिल गेट्स

बिल गेट्स यांचे विचार (Bill Gates Marathi Quotes) २१ ते ३०

२१. अडीअडचणी शिवाय कुठलाही उपचार होत नाही.

~बिल गेट्स



२२. आपल्याला अश्या लोकांच्या सोबतीची गरज असते जे आपल्याला आपल्या कामावर प्रतिक्रिया देतील कारण त्यामुळेच आपण त्या चुका सुधारू शकू.

~बिल गेट्स



२३. गूगल असो की Apple किंवा एखादं फ्री सॉफ्टवेअर आमचे प्रतिस्पर्धी जे आम्हाला नेहमीच जागरूक ठेवतात.

~बिल गेट्स



२४. आपल्याला आपल्या अंतरमनावर जास्त विश्वास ठेवायला हवा.

~बिल गेट्स



२५. व्यवसाय हा काही नियम आणि खूप साऱ्या जोखीम यांचा खेळ आहे.

~बिल गेट्स



२६. मी परीक्षेमध्ये काही विषयात नापास झालो आणि माझे काही मित्र पास झालेत. आता ते माइक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये इंजिनियर आहेत आणि मी माइक्रोसॉफ्ट कंपनीचा मालिक आहे.

~बिल गेट्स



२७. आपण कोणत्याही क्षेत्रात असा आपल्याला एका गुरुची आवश्यकता असतेच.

~बिल गेट्स



२८. टेक्नोलॉजी हे केवळ एक साधन आहे जे मुलांना एकत्र आणून काम करण्यासाठी आहे. मात्र जेव्हा मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक सोडून दुसरा कोणताच पर्याय नाही.



२९. 'इतरांनी काय करावं' हे सांगण्याचा मला काहीही अधिकार नाही. मला वाटतं की मी खूप भाग्यशाली आहे कि मला समाजाला काहीतरी देऊन माझं कर्तव्य पूर्ण करण्याची संधी मिळत आहे.

~बिल गेट्स



३०. धैर्य आणि सातत्य यशाचे खात्रीचे मार्ग आहेत.

~बिल गेट्स

बिल गेट्स यांचे विचार (Bill Gates Marathi Thoughts) 3१ ते ३६

३१. जर तुम्हाला काही मोठं मिळवायचं असेल, मोठं बनायचं असेल तर तर त्यासाठी जोखीम आणि मेहनत सुद्धा तेवढीच मोठी घ्यावी लागेल.

~बिल गेट्स



३२. आपण कितीही पैसे कमावले तरी त्यामुळे आपण आपल्या विचारात परिवर्तन नाही आणू शकत.

~बिल गेट्स



३३. तुमच्या यशाचा अंदाज यावरूनच लावता येतो की तुमची पार्टनरशीप कशी आहे.

~बिल गेट्स



३४. तुमचं आयुष्य यशस्वी नसेल तर तुम्हांला जीवनाचा योग्य उपयोग करून त्याचा वापर करायला हवा.

~बिल गेट्स



३५. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे शिक्षक योग्य नाहीत तर त्याक्षणाची वाट बघा जेव्हा तुम्हाला तुमचा बॉस मिळेल.

~बिल गेट्स



३६. लोकं नेहमी जगात होत असलेला 'बदल' आहे त्याला भितात. जेव्हा ईलेट्रिक विजेचा शोध लागला होता तेव्हा सुद्धा लोकं घाबरले होते.

~बिल गेट्स



1 टिप्पणी